Santhosh Nagargoje: मनसेकडून विधानसभेच्या रिंगणात शेतकरी पुत्र भिडणार; कोण आहेत संतोष नागरगोजे?

Mangesh Mahale

पहिला उमेदवार

लातूर जिल्ह्यातून विधानसभेसाठी मनसेने पहिला उमेदवार जाहीर केला.

Santhosh Nagargoje | Sarkarnama

मनसे शेतकरी सेना

मनसे शेतकरी सेनेच्या प्रदेशाध्यक्षाला लातूर ग्रामीणची उमेदवारी दिली आली.

Santhosh Nagargoje | Sarkarnama

संतोष नागरगोजे

शेतकरी, कामगार,अवैध धंदे अशा विविध प्रश्नांवर त्यांनी आंदोलन केले आहे

Santhosh Nagargoje | Sarkarnama

लातूर ग्रामीण

२०१४ मध्ये त्यांनी मनसेकडून लातूर ग्रामीणमधून निवडणूक लढवली होती.

Santhosh Nagargoje | Sarkarnama

सरचिटणीस

संतोष नागरगोजे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीसही आहेत.

Santhosh Nagargoje | Sarkarnama

मनसेचे काम

लातूर जिल्ह्यात अनेक वर्षापासून नागरगोजे मनसेचे काम करीत आहेत.

Santhosh Nagargoje | Sarkarnama

मनसे निरीक्षक

मनसेने निरीक्षक पाठवले होते. त्यांनी नागरगोजे यांच्या नावाला पसंती दिली.

Santhosh Nagargoje | Sarkarnama

संघटनात्मक बांधणी

नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मनसेची संघटनात्मक बांधणी झाली.

Santhosh Nagargoje | Sarkarnama

NEXT: विजेंद्र गुप्ता दुसऱ्यांदा झाले दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते; जाणून घ्या, नेमके कोण आहेत?

येथे क्लिक करा