Vijendra Gupta : विजेंद्र गुप्ता दुसऱ्यांदा झाले दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते; जाणून घ्या, नेमके कोण आहेत?

Mayur Ratnaparkhe

भाजपचे आमदार -

भाजप आमदार विजेंद्र गुप्ता आता दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते असतील.

विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय -

सोमवारी (५ ऑगस्ट) दिल्ली भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पक्ष कार्यालयात बैठक -

यासाठी दिल्लीत पक्ष कार्यालयात भाजपच्या सातही आमदारांची बैठक झाली.

बैठकीत निर्णय -

सहप्रभारी डॉ.अलका गुर्जर, प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि संघटनेचे सरचिटणीस शपवान राणा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय झाला.

निवडीची घोषणा -

या बैठकीत विजेंद्र गुप्ता यांची दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.

दुसऱ्यांदा जबाबदारी -

विजेंद्र गुप्ता यांच्याकडे दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दुसऱ्यांदा मिळाली आहे.

प्रदेशाध्यक्षही होते -

याआधी विजेंद्र गुप्ता यांनी 2015 ते 2020 पर्यंत दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.

रोहिणीतून आमदार -

रोहिणीतून भाजपचे आमदार आहेत. ते डीडीएचे माजी सदस्य आहेत.

Next : बांगलादेश सरकारचे नेतृत्व करणारे मुहम्मद युनूस कोण?

Muhammad Yunus | Sarkarnama
येथे पाहा