Narendra Modi : मोदींच्या मंत्रिमंडळात घराणेशाही; कुणा-कुणाची वर्णी?

Akshay Sabale

एच.डी. कुमारस्वामी -

माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडांचे पुत्र

hd kumaraswamy | sarkarnama

ज्योतिरादित्य शिंदे -

माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांचे पुत्र

jyotiraditya shinde | sarkarnama

किरेन रिजीजू -

अरुणाचलमधील नेते रिंचेन रिजीजू यांचे पुत्र

kiren rijuju | sarkarnama

जयंत चौधरी -

माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचे नातू

jayant chaudhari | sarkarnama

रक्षा खडसे -

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा

raksha khadse | sarkarnama

चिराग पासवान -

माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र

chirag paswan | sarkarnama

जे.पी. नड्डा -

मध्य प्रदेशात मंत्री जयश्री बॅनर्जी यांचे जावई

j p nadda | sarkarnama

पीयूष गोयल -

माजी केंद्रीय मंत्री वेदप्रकाश गोयल यांचे पुत्र

piyush goyal | sarkarnama

धर्मेंद्र प्रधान -

माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रधान यांचे पुत्र

dharmendra pradhan | sarkarnama

अनुप्रिया पटेल -

अपना दल संस्थापक सोनेलाल पटेल यांच्या कन्या

anupriya patel | sarkarnama

अन्नपूर्णा देवी -

माजी आमदार रमेश प्रसाद यादव यांच्या पत्नी

annapurna devi | sarkarnama

NEXT : खासदारकीची हॅटट्रिक, मोदींच्या मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा संधी; शोभा करंदलाजे कोण?

Shobha karandlaje | sarkarnama