Shobha karandlaje : खासदारकीची हॅटट्रिक, मोदींच्या मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा संधी; शोभा करंदलाजे कोण?

Roshan More

लोकसभेत विजय

कर्नाटकातील बंगलोरच्या नाॅर्थ इस्ट लोकसभा मतदारसंघातून शोभा करंदलाजे विजयी झाल्या आहेत.

Shobha karandlaje | sarkarnama

शिक्षण

सामाजिक शास्त्र विषयात त्यांनी एम ए केले आहे.

Shobha karandlaje | sarkarnama

प्रदेश उपाध्यक्ष

करंदलाजे यांनी कर्नाटकात भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे.

Shobha karandlaje | sarkarnama

येडुरप्पा यांच्या विश्वास

शोभा करंदलाजे या माजी मुख्यमंत्री येडुरप्पा यांच्या विश्वासू म्हणून ओळखल्या जात.

Shobha karandlaje | sarkarnama

भाजप सोडला

येडुरप्पा यांनी कर्नाटक जनता पक्षाची स्थापन केली होती. त्यावेळी शोभा या भाजपची साथ सोडून कर्नाटक जनता पक्षात सहभागी झाल्या होत्या.

Shobha karandlaje | sarkarnama

पुन्हा भाजपात

2014 मध्ये येडुरप्पांनी आपली पक्ष भाजपमध्ये विलीन केला. त्यावेळी शोभा या देखील भाजपमध्ये परत आल्या.

Shobha karandlaje | sarkarnama

मंत्रि‍पदाची शपथ

मोदी 3.0 सरकारमध्ये शोभा करंदलाजे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी 2.0 मंत्रिमंडळात देखील शोभा राज्यमंत्री होत्या.

Shobha karandlaje | sarkarnama

दोन मंत्रालयांची जबाबदारी

शोभा या सुक्ष्म लघू आणि मध्यम मंत्रालय तसेच श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या राज्यमंत्री असणार आहेत.

Shobha karandlaje | sarkarnama

NEXT: खासदार बनलेल्या कंगना रनौतचं शिक्षण किती ?