Mayur Ratnaparkhe
दिल्लीतील भारत मंडपम येथे नीती आयोगाची बैठक पार पडली.
नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदींनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचेही स्वागत केले
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत यांनी मोदींची भेट घेवून चर्चा केली.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडूंशी हास्यविनोद करताना मोदी
तामिळनाडूनचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्याशी मोदींनी चर्चा केली.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान मोदींना झुकून नमस्कार केला.
पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यासोबतही दिलखुलास संवाद साधला.
पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री एम के स्टॅलन मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू या तिघांनी हलकीफुलकी चर्चा केली.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही पंतप्रधान मोदींची भेट घेतली.