भारताची फाळणी केलेल्या 'जिन्नांचं' मुंबईतील अलिशान घर पाहिलंत का?

सरकारनामा ब्युरो

मुंबईत जिन्ना यांचा अलिशान बंगला :

पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचा मुंबईतील मलाबार हिल इथं आजही अलिशान बंगला आहे.

Muhammad Ali Jinnah | Sarkarnama

साउथ कोर्ट :

जिन्ना यांनी 1936 मध्ये अडीच एक परिसरात 'साउथ कोर्ट' हा बंगला बांधला होता.

Muhammad Ali Jinnah | Sarkarnama

बंगला बंदीस्त अवस्थेत :

आज घडीला हा बंगला बंदीस्त अवस्थेत असून तिथे कोणालाही जाण्यास मज्जाव आहे.

Muhammad Ali Jinnah | Sarkarnama

दिना वाडिया यांची याचिका :

जिन्ना यांची मुलगी दिना वाडिया यांनी 2007 मध्ये मालकी हक्कासाठी याचिका दाखल केली होती.

Muhammad Ali Jinnah | Sarkarnama

नुस्ली वाडिया यांनी केले प्रयत्न :

दिना यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा आणि उद्योगपती नुस्ली वाडिया यांना न्यायालयाने याचिका पुढे नेण्यास परवागनी दिली.

Muhammad Ali Jinnah | Sarkarnama

शत्रू संपत्ती :

मात्र जिन्नस हाऊस हे 1968 च्या शत्रू मालमत्ता कायद्यानुसार शत्रू संपत्ती मानले आहे.

Muhammad Ali Jinnah | Sarkarnama

पाकिस्तानच्या नागरिकांची संपत्ती :

1947 नंतर भारत सोडून पाकिस्तानला व्यक्तींच्या मालमत्तांचा यात समावेश होतो.

Muhammad Ali Jinnah | Sarkarnama

फाळणीविषयी चर्चा :

याच घरात बसून जिन्हा यांनी भारताच्या फाळणीविषयी चर्चा केली होती.

Muhammad Ali Jinnah | Sarkarnama

संभव जैननं नशीब काढलं! कॉलेजमध्ये प्रेमात पडला अन् थेट माजी मुख्यमंत्र्यांचा जावई बनला

Harshita Kejriwal and Sambhav Jain Wedding | Sarkarnama
येथे क्लिक करा