Rahul Gandhi And Mohammad Irfan : CJPच्या आंदोलनातील इरफान कोण? राहुल गांधींनी घेतली भेट

Pradeep Pendhare

मोहम्मद इरफान चर्चेत

दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या CJPच्या आंदोलनादरम्यान मोहम्मद इरफान हे नाव सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चेत आहे.

Rahul Gandhi And Mohammad Irfan | Sarkarnama

CJPच्या आंदोलनात सहभाग

मोहम्मद इरफान याने संविधान आणि CJPच्या आंदोलनात युवकांच्या प्रश्नांवर मांडेलील भूमिका अनेकांचे लक्ष वेधून घेते.

Rahul Gandhi And Mohammad Irfan | Sarkarnama

राहुल गांधीची भेट

मोहम्मद इरफान याच्या भूमिकेच्या कौतुक करण्यापासून राहुल गांधी देखली स्वतःला रोखू शकले नाही.

Rahul Gandhi And Mohammad Irfan | Sarkarnama

भेटीतचे फोटो शेअर

राहुल गांधी यांनी त्याची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत, त्याला जगासमोर आणले.

Rahul Gandhi And Mohammad Irfan | Sarkarnama

युवकांसाठी वेदना

या भेटीत मोहम्मद इरफान याने देखील अत्यंत प्रामाणिकपणे आणि स्पष्ट शब्दांत देशातील युवकांच्या वेदना आणि अपेक्षा राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या

Rahul Gandhi And Mohammad Irfan | Sarkarnama

काँग्रेसचा निर्धार

या भेटीनंतर इरफानसारख्या प्रत्येक युवकासोबत उभे राहण्याचा आणि समान संधी, सन्मान, बंधुता व प्रेमाने भरलेला भारत घडवण्याचा निर्धारही काँग्रेसने व्यक्त केला.

Rahul Gandhi And Mohammad Irfan | Sarkarnama

मोहम्मद फेरीवाला

35 वर्षीय मोहम्मद इरफान हे दिल्लीत फेरीवाला (हॉकर) म्हणून काम करतात. त्यांनी शिक्षण घेतलेले नाही.

Rahul Gandhi And Mohammad Irfan | Sarkarnama

संविधानाचा अभ्यास

शिक्षण नसले तरी, स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या मदतीने त्यांनी भारतीय संविधान आणि विविध सामाजिक विषयांचा अभ्यास केला आहे.

Rahul Gandhi And Mohammad Irfan | Sarkarnama

व्हिडिओ व्हायरल

जंतर-मंतर येथील आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता आणि तेथील त्यांच्या भाषणाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

Rahul Gandhi And Mohammad Irfan | Sarkarnama

NEXT : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी प्रचंड ट्रोल

येथे क्लिक करा :