BJP RSS difference : RSS अन् भाजपमध्ये काय फरक? सरसंघचालकांनी सांगितले...

Pradeep Pendhare

RSS And BJP

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील संबंध हा राजकीय चर्चेचा आणि सार्वजनिक कुतूहलाचा विषय राहिला आहे.

BJP RSS difference | Sarkarnama

राष्ट्रीय सेवा

हिंदू समाजाचे संघटन करणे, चारित्र्य घडवणे आणि राष्ट्रीय सेवेसाठी समर्पित शिस्तबद्ध स्वयंसेवक तयार करणे हे आरएसएस मुख्य उद्दिष्ट आहे.

BJP RSS difference | Sarkarnama

सांस्कृतिक संघटना

आरएसएस ही प्रामुख्याने एक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना आहे, राजकीय नाही.

BJP RSS difference | Sarkarnama

अराजकीय संघटना

आरएसएस ही संघटना अराजकीय असून, निवडणुका लढवत नाही किंवा राजकीय सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत नाही.

BJP RSS difference | Sarkarnama

स्वयंसेवकांची निर्मिती

आरएसएस स्वयंसेवक निर्मितीवर खूप भर देते. या स्वयंसेवकांना शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि सेवेचे प्रशिक्षण दिले जाते.

BJP RSS difference | Sarkarnama

पूर्णवेळ राजकारण

भारतीय जनता पक्ष हा एक राजकीय पक्ष असून, लोकशाहीद्वारे निवडणुका लढवणे, सरकार स्थापन करणे आणि धोरणे अंमलात आणणे आहे.

BJP RSS difference | Sarkarnama

वेगवेगळ्या संघटना

भाजप, विश्व हिंदू परिषद आणि विद्या भारतीसारख्या संघटना स्वतंत्रपणे काम करत असून, आरएसएस त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नाही.

BJP RSS difference | Sarkarnama

वैचारिक संबंध

मोहन भागवत यांच्या विचारानुसार भाजपबरोबर आरएसएसचा संबंध प्रशासकीय नसून वैचारिक असल्याचा दावा केला.

BJP RSS difference | Sarkarnama

NEXT : कुंभमेळा जवळ आला...

येथे क्लिक करा :