सरसंघचालक भागवतांच्या Z+ सुरक्षेवर महिन्याला किती लाखांचा खर्च? जनहित याचिकेतून मोठी आकडेवारी आली समोर

Jagdish Patil

RSS

RSS आणि मोहन भागवतांच्या Z+ सुरक्षेवरील खर्च सरसंघचालकांकडून वसूल करावा, अशी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

RSS Mohan Bhagwat Z+ Security Cost | Sarkarnama

सामाजिक कार्यकर्ते

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सामाजिक कार्यकर्ते ललन किशोर सिंग यांनी ही याचिका दाखल केली.

RSS Mohan Bhagwat Z+ Security Cost | Sarkarnama

सुरक्षा

याचिकेमध्ये RSS ही नोंदणीकृत संस्था नसतानाही तिला Z+ दर्जाची सुरक्षा पुरवली जात आहे, असा आक्षेप घेण्यात आला आहे.

RSS Mohan Bhagwat Z+ Security Cost | Sarkarnama

आर्थिक भार

सुरक्षेचा खर्च करदात्यांच्या पैशाने केला जात असल्याने राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत असल्याचं याचिकेत म्हटलंय.

RSS Mohan Bhagwat Z+ Security Cost | Sarkarnama

खर्च

तर RSS आणि सरसंघचालकांच्या सुरक्षेवरील महिन्याचा हा खर्च सुमारे 40 ते 45 लाख असल्याचा दावा ही याचिकेत केला आहे.

Mohan Bhagwat Z+ Security Cost | Sarkarnama

सुनावणी

या याचिकेवर आज (ता.20) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

Mohan Bhagwat Z+ Security Cost

वसूल

यावेळी RSS कडून Z+ सुरक्षेचा खर्च तातडीने वसूल करण्याचे आदेश देण्याची मागणी केली.

Mohan Bhagwat Z+ Security Cost | Sarkarnama

निर्देश

सर्वोच्च न्यायालयाच्या 2023 च्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी केली गेली.

Mohan Bhagwat Z+ Security Cost

हस्तक्षेप

तसंच पैशांचा गैरवापर थांबवण्यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी केली.

Mohan Bhagwat | Sarkarnama

फेटाळली

यावर 'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाव्यतिरिक्त इतर काहीही याचिकाकर्ते सादर करू शकले नाहीत.' असं म्हणत न्यायलयाने याचिका फेटाळली.

Bombay High Court

उच्च न्यायालय

शिवाय हा विषय जनहित याचिकेचा नसल्याचही उच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं.

RSS Security Expense

NEXT : महिला आरक्षणावरून देशभरात रान उठवणाऱ्या भाजपने बंगालमध्ये किती महिलांना दिली संधी? TMC पेक्षा कमी की जास्त...

women reservation bill india | Sarkarnama
क्लिक करा