FASTag Refund Trick : 'फास्टॅग'मधून पैसे कट झालेत, काळजी करु नका, फक्त 'ही' सोपी ट्रिक वापरा...

सरकारनामा ब्यूरो

FASTag

भारतात सगळ्या प्रकारच्या गाड्यांना टोल भरण्यासाठी FASTag अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकाला टोलनाक्यावर थांबून पैसे भरत बसण्याची आवश्यकता लागत नाही.

FASTag money refund trick | Sarkarnama

म्हणजे काय?

FASTag म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे. यामुळे वाहनचालकाला कोणत्याही अडथळ्याशिवाय पैसे आपोआप अंकाउटमधून भरले जातात.

FASTag money refund trick | Sarkarnama

तांत्रिक समस्येमुळे पैसे कट होतात-

काही वेळेला FASTag मध्ये तांत्रिक समस्येमुळे पैसे कट होतात, तर आता काळजी करायची गरज नाही फक्त या टिप्स केल्याने तुम्हाच्या खात्यामध्ये पैसे परत मिळणार आहेत.

FASTag money refund trick | Sarkarnama

काय करु शकता?

FASTag वॉलेटमधून काही वेळा चुकीच्या व्यवहार होऊन टोल कट झाल्यास वाहनचालक यांची तक्रार थेट Indian Highways Management Company Limited (IHMCL) कडे तक्रार करू शकतो.

FASTag money refund trick | Sarkarnama

कॉल किंवा ईमेलवरून तक्रार

त्यांचा ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल किंवा ईमेल करून तुम्हाला यांची तक्रार नोंदवू शकता. यासाठी तुम्ही NHAI (National Highways Authority of India) च्या वेबसाइटवर किंवा FASTagच्या पोर्टलला भेट देऊन पैसे परताव्याची विनंती करू शकता.

FASTag money refund trick | Sarkarnama

मोबाइल अॅप

तुम्ही मोबाइल अॅपद्वारे ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधू शकता जे अनेकवेळा बँका आणि एजन्सी FASTag ला प्रदान करतात.

FASTag money refund trick | Sarkarnama

व्यवहाराची माहिती

यामध्ये तुमचा व्यवहार झालेला तपशील, वाहन क्रमांक आणि कट झालेली रक्कमेची माहिती दिल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे परत येतील.

FASTag money refund trick | Sarkarnama

NEXT : देशभरात जाळे असलेल्या रेल्वेच्या कोणत्या गाड्या आहेत प्रवाशांच्या सेवेत?

येथे क्लिक करा...