Mangesh Mahale
रिकरिंग डिपॉझिट (आर डी) योजनेत गुंतवणूकदारांना दरमहा शंभर रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते.
ही योजना पाच वर्षांची असते. यामध्ये गुंतवणूकदारांना दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवता येते.
ग्राहकांना चांगले व्याज देत आहे. योजनेत प्रत्येक महिन्याला 5 हजार गुंतवून 8.5 लाखांचा फंड तयार होणार आहे.
दर महिन्याला 5 हजार रुपये गुंतवलेत तर 5 वर्षात 3 लाख 56 हजार 830 रुपये मिळणार आहेत.
गुंतवणूक 3 लाख रुपये राहणार. जमा रकमेवर 56 हजार 830 रुपये व्याज मिळणार आहे.
तुम्हाला 8 लाख 54 हजार 272 रुपये मिळणार आहेत. यात तुमची गुंतवणूक 6 लाख रुपये असेल.
जमा रकमेवर तुम्हाला 2 लाख 54 हजार 272 रुपये व्याज मिळणार आहे.
अर्थातच 10 वर्षानंतर तुम्हाला 8 लाख 54 हजार 272 रुपये मिळणार आहेत.