Rashmi Mane
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या स्थानी आहेत. 19.6 लोकांची योगींना पसंती आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 19.6 लोकांनी पसंती दर्शवली आहे
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांना 8.4 टक्के लोकांची पसंती आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टँलिन यांना 5.5 टक्के लोकांची पसंती आहे.
ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना 2.5 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांना 2.3 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांना 2 टक्के लोकांची पसंती आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आठव्या क्रमांकावर येतात. लोकांनी त्यांना 1.9 टक्के पसंती दर्शवली आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना 0.5 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.
भूपेद्र भाई पटेल आहेत, त्यांना 0.4 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.