मोशी इमारत दुर्घटनेचे काळजाचा थरकाप उडवणारे PHOTO आले समोर, 'ते' दोन शब्द ऐकताच सगळे सुन्न!

Jagdish Patil

कचरा डेपो

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशीतील कचरा डेपोच्या इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.

Moshi Building Collapse | Sarkarnama

इमारत

या ३ मजली इमारतीमध्ये तळमजल्यावर पार्किंग, पहिल्या मजल्यावर कॅन्टीन आणि दुसऱ्या मजल्यावर कॉन्फरन्स रूम आहे.

Moshi Building Collapse | Sarkarnama

दुर्घटना

दुर्घटना घडली तेव्हा इमारतीमध्ये २३ कामगार होते, त्यापैकी दुसऱ्या मजल्यावरील 5 कामगार तात्काळ बाहेर पडले.

Moshi Building Collapse | Sarkarnama

सुखरूप

त्यानंतर मध्यरात्री 3 वाजेपर्यंत एकूण 9 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

Moshi Building Collapse | Sarkarnama

बचावकार्य

सध्या बचावकार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांची सुटका करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

Moshi Building Collapse | Sarkarnama

बेपत्ता

मात्र, या घटनेला ४३ तासांहून अधिक कालावधी झाला तरीही अद्याप ८ कामगार बेपत्ता असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी आक्रोश सुरू केला आहे.

Moshi Building Collapse | Sarkarnama

आरोप

बचावकार्य अतिशय धिम्या गतीने होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी प्रशासनावर केला आहे.

Moshi Building Collapse | Sarkarnama

परिस्थिती

तर ढिगाऱ्यातून सुखरूप बाहरे काढण्यात आलेल्या एका व्यक्तीने आत अडकलेल्या कामगारांची भयानक परिस्थिती सांगितली.

Moshi Building Collapse | Sarkarnama

कामगार

आत अडकलेले कामगार जखमी अवस्थेत "आई, आई...", करून ओरडत असल्याचं त्या व्यक्तीने सांगितलं.

Moshi Building Collapse

नातेवाईक

अडकलेले कामदार छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूरसह राज्यातील विविध भागांतील असून त्यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झालेत.

Moshi Building Collapse

NEXT : कल्याणमध्ये नर्सेस अन् डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या रमेश म्हात्रेंची हिस्ट्री काय?

Ramesh Mhatre | Kalyan Dombivli | Sarkarnama
क्लिक करा