Rashmi Mane
सबिहा रिझवी या 2008 UPSC बॅचच्या IRS अधिकारी आहेत.
सबिहा रिझवी यांनी देशातील प्रसिद्ध अलिगढ मुस्लिम विद्यापीठ, 'एएमयू'मधून शिक्षण घेतले आहे.
पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सबिहा यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली.
सबिहा यांनी पहिल्याच प्रयत्नात 303 रँक मिळवत यूपीएससीमध्ये यश मिळवले.
2008 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, सबिहा रिझवी यांची IRS कॅडरमध्ये निवड झाली.
सबिहा यांची आयकर विभागात सहायक आयुक्त म्हणून निवड झाली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक आयकर छापे मारले आहेत.
सबिहा सांगतात की, त्यांची आयकर विभागात आयकर छापे विशेषज्ञ म्हणून ओळख आहे.