Pradeep Pendhare
पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात दहशतवादी हल्ल्याविरोधात संतापाची लाट आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांनी आपला जीव गमवला आहे.
26 नोव्हेंबर2008 मध्ये दहशतवादी हल्ला होता, 26/11चा दहशतवादी हल्ला म्हणून ओळखले जाते.
मुंबई हल्ल्याच्या पाच वर्षांनंतर, ‘द अटॅक्स ऑफ 26/11’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, यामध्ये नाना पाटेकर, अतुल कुलकर्णींनी महत्त्वपूर्ण भूमिका केत्या.
'स्टेज ऑफ सीज: 26/11', ही मुंबई हल्ल्यावर आधारित वेब सीरिज असून, यात शोएब कबीरने अजमल कसाबची भूमिका साकारली आहे.
2015 मध्ये 'ताजमहाल' या फ्रेंच-बेल्जियन चित्रपटात 26/11च्या दहशतवादी हल्ला दाखवण्यात आला आहे.
2022 मधील ‘मेजर’ हा चित्रपट मुंबई हल्ल्यात शहीद लष्कर अधिकारी संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे.
मुंबई 26/11 हल्ल्यावर आधारित चित्रपट 'हॉटेल मुंबई'मध्ये अनुपम खेर आणि देव पटेल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.