MP Dhairyasheel Mane : ग्रामपंचायत ते संसद! 'या' तरुण नेत्याची कौतुकास्पद राजकीय वाटचाल

सरकारनामा ब्यूरो

धैर्यशील माने

राजकारणातील अभ्यासूवृत्ती, आक्रमक वक्तृत्त्व आणि तरुणांचा पाठिंबा असणारे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे कायमच चर्चेचा विषय असतात.

MP Dhairyasheel Mane | Sarkarnama

राजकारणात पहिले पाऊल

धैर्यशील माने यांनी ग्रामपंचायत स्तरावरून राजकारणात पहिले पाऊल टाकले.

MP Dhairyasheel Mane | Sarkarnama

बाळासाहेब माने यांचे नातू

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब माने यांचे धैर्यशील माने हे नातू आहेत.

MP Dhairyasheel Mane | Sarkarnama

राजकारणाचे बाळकडू

लहानपणापासूनच घरातूनच आजोबा आणि आईकडून राजकारणाचे बाळकडू मिळाले.

MP Dhairyasheel Mane | Sarkarnama

पाचवेळा प्रतिनिधित्व

पाचवेळा त्यांनी इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

MP Dhairyasheel Mane | Sarkarnama

कमी वयातच लोकप्रिय

आक्रमक वक्तृत्त्व शैली आणि तरुणांचा भक्कम पाठिंबा या गोष्टींच्या जोरावर कमी वयातच ते लोकप्रिय झाले

MP Dhairyasheel Mane | Sarkarnama

दिलदार वृत्तीचे नेते

निवडणुकीच्या विजयानंतर धैर्यशील माने यांनी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध मनात कोणताही राग न ठेवता दिलदार वृत्तीचे दर्शन घडवले होते.

MP Dhairyasheel Mane | Sarkarnama

तडफदार वक्तृत्व अन् भाषणशैली

खासदार धैर्यशील माने आपल्या वक्तृत्वशैली अन् तडफदार भाषणांनी राज्यभरातील अनेक सभा गाजवल्या आहेत.

MP Dhairyasheel Mane | Sarkarnama

बेळगावात सायकलवरुन प्रचार

बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांनी सायकलवरुन फिरून बेळगावात प्रचार केला होता.

MP Dhairyasheel Mane | Sarkarnama

Next : आरबीआयची नोकरी सोडली अन् बनल्या IAS ; प्रशासकीय क्षेत्रात सक्षमपणे आहेत कार्यरत...

येथे क्लिक करा