Nidhi Chaudhary : आरबीआयची नोकरी सोडली अन् बनल्या IAS ; प्रशासकीय क्षेत्रात सक्षमपणे आहेत कार्यरत...

Rashmi Mane

निधी चौधरी

निधी चौधरी २०१२ पासून भारतीय प्रशासकीय सेवत कार्यरत आहेत.

Nidhi Chaudhary IAS | Sarkarnama

आतापर्यंतचे कामकाज

पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगर पालिकेच्या उपआयुक्त म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले आहे.

RBI मध्ये अधिकारी

प्रशासकीय सेवेत येण्यापुर्वी काही काळ 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' (RBI) मध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत होत्या.

शिक्षण

राजस्थानमधील नागौर जिल्ह्याच्या रहिवाशी असणाऱ्या निधी चौधरी यांनी आपले उच्च शिक्षण जयपूर येथे पूर्ण केले आहे. 

Nidhi Chaudhary IAS | Sarkarnama

पीएचडी

राजस्थान विद्यापीठातून त्यांनी लोकप्रशासन या विषयात पीएचडी देखील केली आहे.

Nidhi Chaudhary IAS | Sarkarnama

2012 पासून प्रशासकीय सेवेत

2012 साली त्या भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. त्यांची महाराष्ट्रात नियुक्ती झाली.

उपजिल्हाधिकारी म्हणून काम

प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यावर परिविक्षण कालावधीत त्यांनी काही काळ उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले. रायगड जिल्ह्यातील पेण येथे त्या १ सप्टेंबर २०१४ ते ३० एप्रिल २०१६ या कालावधीत प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होत्या. 

Nidhi Chaudhary IAS | Sarkarnama

सहआयुक्त

वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाच्या सहआयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

Nidhi Chaudhary IAS | Sarkarnama

Next : या IAS अधिकाऱ्यांची जोडी आहे सोशल मीडियावर प्रचंड सुपरहिट...

येथे क्लिक करा