MP In Parliament : जून 2019 ते 2024 या काळात खासदारांनी किती प्रश्न विचारले, जाणून घ्या...

Rashmi Mane

येत्या काही काळात लोकसभा निवडणूक होणार आहे. 17 व्या लोकसभेत खासदारांनी काय कामगिरी केली यावर नजर टाकूया. जून 2019 ते 2024 या काळात खासदारांनी किती प्रश्न विचारले नजर टाकूया..

MP In Parliament | Sarkarnama

गुजरात

गुजरातमधील खासदारांनी 4780 प्रश्न विचारले आहेत.

MP In Parliament | Sarkarnama

बिहार

बिहारमधील खासदारांनी संसदेत 5430 प्रश्न विचारले.

MP In Parliament | Sarkarnama

केरळ

केरळमधील खासदारांनी 5474 प्रश्नांवर आवाज उठवला आहे.

MP In Parliament | Sarkarnama

पश्चिन बंगाल

पश्चिम बंगालमधील खासदारांनी लोकांच्या समस्यांवर 5391 प्रश्न विचारले आहेत.

MP In Parliament | Sarkarnama

कर्नाटक

कर्नाटकातील खासदारांनी 5116 प्रश्न विचारले आहेत.

MP In Parliament | Sarkarnama

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशमधील 10,377 खासदारांनी समस्यांवर प्रश्न विचारत आवाज उठवला आहे.

MP In Parliament | Sarkarnama

आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेशमधील खासदारांनी 6959 प्रश्न विचारले आहेत.

MP In Parliament | Sarkarnama

तामिळनाडू

तामिळनाडूमधील खासदारांनी संसदेत 9891 प्रश्न विचारले आहेत.

R

MP In Parliament | Sarkarnama

Next : Tejas Fighter Jet चा 23 वर्षांच्या इतिहासातील पहिला अपघात, जाणून घ्या या विमानाबद्दल 5 महत्त्वाच्या गोष्टी

येथे क्लिक करा