Shrikanat Shinde : क्रिकेटच्या मैदानावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची चौफेर फटकेबाजी

Sachin Waghmare

चौफेर फटकेबाजी

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फटकेबाजी केली.

Shrikanat Shinde | Sarkarnama

हायमास्टचे उद्घाटन

दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे बसविण्यात आलेल्या स्पोर्ट हायमास्टचे उद्घाटन केले.

Shrikanat Shinde | Sarkarnama

विनंतीला दिला मान

विनंतीला मान देत खासदारांनी मैदानात उतरून फलंदाजी केली.

Shrikanat Shinde | Sarkarnama

क्रिकेटचा आनंद लुटला

नजीब मुल्ला ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत खासदारांनी चौकार-षटकार मारले.

Shrikanat Shinde | Sarkarnama

नजीब मुल्लाने घेतली विकेट

नजीब मुल्ला यांनी टाकलेल्या चेंडूवर खासदार त्रिफळाचित झाले

Shrikanat Shinde | Sarkarnama

मुल्ला यांनी जिंकले बक्षीस

खासदारांना आऊट करेल त्याला मुल्ला यांनी बक्षीस लावले होते. ते बक्षीस त्यांनी जिंकले.

Shrikanat Shinde | Sarkarnama

मुल्लांचे केले अभिनंदन

खासदारांनी आऊट झाल्यावर खिलाडूवृत्ती दाखवत हसत मुल्लांचे अभिनंदन केले.

Shrikanat Shinde | Sarkarnama

मैदान गाजवल्याचा आनंद

मैदान गाजवल्याचा आनंद खासदार शिंदे यांच्या चेहऱ्यावर पाहण्यास मिळाला होता,

Shrikanat Shinde | Sarkarnama

खेळाडूंना दिल्या शुभेच्छा

स्टेडियमवर सुरू असलेल्या क्रिकेटच्या सामन्यामधील खेळाडूंना खासदारांनी शुभेच्छा दिल्या.

Shrikanat Shinde | Sarkarnama

पारितोषिक वितरण

विजेत्या संघाला दिले त्यांच्या हस्ते पारितोषिक

Shrikanat Shinde | Sarkarnama

Next : हात सोडणारे मिलिंद देवरा कोण आहेत?

Milind Deavra | Sarkarnama
येथे क्लिक करा