Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळेंचा भाजपसह सरकारवर घणाघात, म्हणाल्या...

Mayur Ratnaparkhe

'...यासाठी सत्ता नसते'

'सत्ता ही मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मीटिंगसाठी आणि भांडण्यासाठी नसते.'

Supriya Sule | Sarakarnama

'कॅबिनटेमधील वाद...'

'कॅबिनटेमधील वाद चव्हाट्यावर, मीडियासमोर येत आहेत.'

Supriya Sule | Sarakarnama

सरकार आंदोलनात अडकवतय

'राज्यात अनेक प्रश्न असताना हे सरकार आपल्याला आंदोलनात अडकवत आहे.'

Supriya Sule | Sarakarnama

...तर आमचं निलंबन केलं

शेतकरी बांधवांसाठी आवाज उठवला तर आम्हाला निलंबित केलं.

Supriya Sule | Sarakarnama

...मी कुणालाच सोडणार नाही

'राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला किंवा पोलिसांना हात लावून दाखवा, मी कुणालाच सोडणार नाही.'

Supriya Sule | Sarakarnama

आजचा भाजप जुमलेबाज

आजचा भाजप हा भ्रष्ट आणि जुमलेबाज आहे, अशी टीका सुळेंनी केली आहे.

Supriya Sule | Sarakarnama

संसदेत सगळ्यात जास्त...

संसदेत सगळ्यात जास्त काम मी करते कुणालाही विचारा असंही सुळे म्हणाल्या आहेत.

Supriya Sule | Sarakarnama

माझ्यासारखा रेकॉर्ड...

'माझ्यासारखा संसदेतील कामाचा कोणाचा रेकॉर्ड नसताना, यांनी मला निलंबीत केलं.'

Supriya Sule | Sarakarnama

मुख्यमंत्री जातीचे दाखले वाटताय

'आज मुख्यमंत्री स्वत: कार्यक्रम घेऊन जातीचे दाखले वाटत आहेत हे कितपत योग्य.'

Supriya Sule | Sarakarnama

राज्य पोलीस दलावर विश्वास

'जितक्या आत्मविश्वासाने मी राज्यात फिरते तशी दुसऱ्या राज्यात फिरत नाही, मला राज्य पोलीस दलावर विश्वास आहे.'

Supriya Sule | Sarakarnama

Next : कुख्यात गुंड शरद मोहोळला आपला मित्र म्हणणारा आमदार टी राजा कोण?

T Raja | Sarkarnama
येथे पाहा