T Raja : कुख्यात गुंड शरद मोहोळला आपला मित्र म्हणणारा आमदार टी राजा कोण?

Roshan More

गुंड मोहोळवर स्तुतीसुमने

कुख्यात गुंड शरद मोहोळचा पुण्यात खून झाली. शरद मोहोळ आपला मित्र होता, असे म्हणत त्याच्यावर तेलंगणाचे आमदार टी राजा याने स्तुतीसुमने उधळली.

T Raja | sarkarnama

भाजप आमदार

टी राजा हा भाजपचा तेलंगणामधील आमदार आहे. आपल्या आक्रमक हिंदुत्ववादी भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे.

T Raja | sarkanama

तिसऱ्यांदा निवडून आला

टी. राजा गोशामहल मतदारसंघातून 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत तिसऱ्यांदा टी राजा विजयी मिळवला.

T Raja | sarkarnama

70 पेक्षा अधिक तक्रारी

टी. राजा यांच्यावर प्रक्षोभक वक्तव्य केल्या प्रकरणी विविध पोलिस ठाणयात 70 पेक्षा जास्त तक्रारी दाखल आहेत.

T Raja | sarkarnama

भाजप मधून निलंबन

मोहम्मद पैंगबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या आधी टी राजा यांचे भाजपमधून निलंबन करण्यात आले होते.

T Raja | sarkarnama

मोहोळ बद्दल काय म्हणाला...

शरदभाऊची हत्या झाली. ते हिंदुत्ववादी होते. त्यांनी तुरूंगामध्ये जिहाद्याला मारून 72 हुराकडे पाठवले. त्यामुळे शरद मोहोळ यांच्यासाठी प्रार्थना करा,असे टी राजा सोलापूरच्या सभेत म्हणाला.

T Raja | sarkarnama

गोरक्षणाचा दावा

शरद मोहोळ हा गोरक्षण करणारा हिंदुत्ववादी होता म्हणून त्याची हत्या केली, असा दावा देखील टी राजा याने केला.

T Raja | sarkarnama

देवाकडे प्रार्थना

शरद मोहोळला परत पाठवा म्हणून देवाकडे प्रार्थना करण्याचे आवाहन टी राजा याने केले.

T Raja | sarkarnama

NEXT : प्रकाश आंबेडकरांची OBC मेळाव्यातील महत्त्वपूर्ण विधान!

Prakash Ambedkar : | sarkarnama
येथे क्लिक करा