MP Udayanraje Bhosale: काॅलर उडवणाऱ्या 'दबंग' खासदाराचे 'हे' होते स्वप्न...

सरकारनामा ब्यूरो

शिवरायांचे १३ वे वंशज

24 फेब्रुवारी 1966 रोजी सातारा येथे जन्मलेले उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज आहेत.

MP Udayanraje Bhosale | Sarkarnama

विशेष ओळख

राज्यात दरारा असलेले छत्रपती उदयनराजे यांची महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष ओळख आहे.

MP Udayanraje Bhosale | Sarkarnama

'फॉर्म्युला वन रेस'

राजकारणात येण्यापूर्वी 'फॉर्म्युला वन रेस'मध्ये सहभागी होण्याचे त्यांचे स्वप्न होते.

MP Udayanraje Bhosale | Sarkarnama

अभियांत्रिकी पदवीधर

डेहराडून येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यात अभियांत्रिकीची पदवी घेतली.

MP Udayanraje Bhosale | Sarkarnama

रोखठोक स्वभाव

आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जाणारे उदयनराजे हे भाजपचे खासदार आहेत. त्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.

MP Udayanraje Bhosale | Sarkarnama

‘दबंग’ अन् स्टंटबाज खासदार

उदयनराजे यांनी साताऱ्यात अनेक धाडसी सोशल स्टंट्स केले आहेत. हे स्टंट्स नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

MP Udayanraje Bhosale | Sarkarnama

बक्कळ फॅन क्लब

साताऱ्यासह अवघ्या महाराष्ट्रातील तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे. बऱ्याचदा ते स्कूटर किंवा बाइकवरून लोकांना भेटायला जात असतात.

MP Udayanraje Bhosale | Sarkarnama

कायम प्रसिद्धीच्या झोतात

उदयनराजे हे त्यांच्या हायप्रोफाइल कार आणि SUV च्या ताफ्यासह त्यांच्या राॅयल जीवनशैलीमुळेदेखील कायमच प्रसिद्धीच्या झोतात असतात.

R

MP Udayanraje Bhosale | Sarkarnama

Next : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा 2026 पर्यंत पूर्ण होईल

येथे क्लिक करा