Rashmi Mane
एका सामान्य कुटुंबातून आलेल्या प्रिया पाठक यांना त्यांच्या जिद्द आणि समर्पणामुळे 2019 च्या परीक्षेत अव्वल स्थान मिळवण्यास मदत झाली.
प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा असणाऱ्या प्रिया यांनी प्रचंड कष्टाने आणि चिकाटीने त्यांचे स्वप्न पूर्ण केले.
सतना जिल्ह्यातील नागौड येथील रहिवासी असणाऱ्या प्रिया पाठक यांचे वडील कृष्णशरण पाठक हे सरकारी प्राथमिक शाळेत सहायक शिक्षक आहेत.
UPSC टॉपर टीना दाबी यांची फॅन आहे प्रिया पाठक. त्यांच्या यशाने प्रेरित होऊनच प्रिया पाठक बनल्या अधिकारी.
ग्रॅज्युएशनला असतानाच प्रिया यांनी प्रशासकीय अधिकारी व्हायचे स्वप्न बघितले होते.
केवळ 8 ते 9 महिन्यांच्या तयारीवर त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
प्रिया यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याआधीच पीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून डीएसपी झाल्या होत्या.
R