MPSC New Rule : कागदपत्रांची झंझट संपली! 'MPSC'चा क्रांतिकारक निर्णय… आता अर्जासाठी ‘डिजिलॉकर’ प्रणाली

Aslam Shanedivan

MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरती प्रक्रियांमध्ये उमेदवारांना त्यांच्या ऑनलाइन अर्जासोबत प्रमाणपत्र, कागदपत्रांची प्रति जोडाव्या लागत होत्या.

Maharashtra Public Service Commission Introduces DigiLocker System For Online Document Verification | sarkarnama

डिजिलॉकर

पण आता 'MPSC'ने डिजिलॉकर प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांना कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे ऑनलाइन पद्धतीने सामायिक करता येतील

Maharashtra Public Service Commission Introduces DigiLocker System For Online Document Verification | sarkarnama

'MPSC'ने दिली माहिती

डिजिलॉकर प्रणालीमुळे उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया आता आणखी सुलभ होणार असून याबाबत 'MPSC'ने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली आहे.

Maharashtra Public Service Commission Introduces DigiLocker System For Online Document Verification | sarkarnama

कसे कराल?

डिजिलॉकर प्रणालीवर खाते असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाइन अर्जप्रणालीच्या खात्यामधून ‘मेरी पेहचान’ संकेतस्थ‌ळावर लॉगिन करावे

Maharashtra Public Service Commission Introduces DigiLocker System For Online Document Verification | sarkarnama

आधार क्रमांकाचा वापर

डिजिलॉकर प्रणालीवर खाते नाही अशा उमेदवारांनी https://www.digilocker.gov.in/ येथे आधार क्रमांकाचा वापर करुन नवीन खाते उघडून ते खाते ऑनलाइन अर्ज प्रणालीशी जोडून घ्यावे.

Maharashtra Public Service Commission Introduces DigiLocker System For Online Document Verification | sarkarnama

मोबाईल क्रमांक

तसेच अशा उमेदवारांनी आधार क्रमांकाशी संलग्न भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमांक यांचा वापर देखील करू शकतात.

Maharashtra Public Service Commission Introduces DigiLocker System For Online Document Verification | sarkarnama

कागदपत्रे

येथे लॉगिन केल्यानंतर शैक्षणिक, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, इश्यूड डॉक्युमेंट्स अशी कागदपत्रे उपलब्ध होतील. उपलब्ध नसलेली कागदपत्रे पीडीएफ स्वरुपात अपलोड करता येतील.

Maharashtra Public Service Commission Introduces DigiLocker System For Online Document Verification | sarkarnama

फक्त डिजिलॉकर

तर आगामी काळात कागदपत्रे, प्रमाणपत्रे केवळ डिजिलॉकर प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील, असेही एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

Maharashtra Public Service Commission Introduces DigiLocker System For Online Document Verification | sarkarnama

Actors who became CM : ग्लॅमरच्या दुनियेतून सत्तेच्या सिंहासनावर: सिल्व्हर स्क्रीन गाजवणारे 'हे' सुपरस्टार बनले राज्याचे मुख्यमंत्री झाले!

आणखी पाहा