Ganesh Thombare
'एमपीएससी'च्या मुख्य परीक्षा 2022 चा निकाल नुकताच लागला.
पूजा वंजारी यांनी महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
पूजा वंजारी लग्नानंतर पिंपरी-चिंचवडला राहतात.
पूजा वंजारी या मूळ सांगली जिल्ह्यातील आहेत.
घर सांभाळून अभ्यास करत पूजा यांनी हे यश मिळवलं.
'एमपीएससी'ची तयारी करताना पूजाला पतीचा पाठिंबा मिळाला.
सहा वेळा अपयश आलं. पण सातव्या प्रयत्नात थेट राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.