Dr. Tanu Jain : डॉक्टर, आयएएस अन् शिक्षक; 'असा' आहे तनू जैन यांचा प्रवास

Sunil Balasaheb Dhumal

डॉ. तनु जैन

जीवाचे रान करून यूपीएससी क्रॅक केल्यानंतरही अनेकजण वेगळी वाट चोखाळतात. यात डॉ. तनु जैन यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते.

Dr, Tanu Jain | Sarkarnama

शिक्षण

दिल्लीच्या सदर भागात जन्मलेल्या आणि वाढलेल्या तनु जैन यांनी केंब्रिज स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले.

Dr, Tanu Jain | Sarkarnama

बीडीएस

सुभारती मेडिकल कॉलेजमधून बीडीएस (बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी) ची पदवी घेतली.

Dr, Tanu Jain | Sarkarnama

यूपीएससी तयारी

बीडीएसचे शिक्षण घेत असतानाच तनु यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.

Dr, Tanu Jain | Sarkarnama

आयएएस

डॉ. तनु जैन 2015 मध्ये यूपीएसएसी परीक्षा क्रॅक करून आयएएस अधिकारी बनल्या.

Dr, Tanu Jain | Sarkarnama

राजीनामा

आयएएस म्हणून सात वर्षे यशस्वीपणे काम केल्यानंतर तनु जैन अध्यापनाकडे वळाल्या.

Dr, Tanu Jain | Sarkarnama

मोटिव्हेशनल स्पीकर

डॉ. जैन यांचे नाव सामाज सेवक, लेखक, शिक्षक आणि मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून घेतले जाते.

Dr, Tanu Jain | Sarkarnama

फॉलोअर्स

त्यांच्या कामामुळे जैन यांना इंस्टाग्रामवर सुमारे लाखभर लोक फॉलो करतात.

Dr, Tanu Jain | Sarkarnama

NEXT : दररोज सहा ते सात तास अभ्यास केला अन् पहिल्याच प्रयत्नात झाल्या UPSC पास

येथे क्लिक करा