MPSC Exam : लागा तयारीला! MPSC ची 552 जागांची जाहिरातही आली! PSI, STI अन् ASO पदी संधी!

Roshan More

गट ब

MPSC ने गट ब (अराजपत्रित)सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

MPSC -EXAM | Sarkarnama

किती जागा?

या जाहिरामध्ये तब्बल 552 पदांसाठी भरती होणार आहे.

MPSC -EXAM | Sarkarnama

STI,ASO

या जाहिरामधील 552 जागांपैकी ASO साठी 6 जागा, STI साठी 236 जागा तर PSI साठी 310 जागा आहेत.

MPSC -EXAM | Sarkarnama

परीक्षा कधी?

14 जूनला पूर्व परीक्षा घेण्यात येणार नाही. त्यानंतर मुख्य परीक्षा पार पडले. ASO आणि STI साठी मुलाखत होणार नाही. मात्र, PSI साठी मुलाखत होईल.

mpsc-EXAM | Sarkarnama

अर्ज कधीपासून कराल?

10 एप्रिलपासून पूर्व परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 एप्रिल आहे.

MPSC Exam | Sarkarnama

येथे करा अर्ज

mpsc.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करून अर्ज करता येणार आहे.

MPSC | Sarkarnama

NEXT : महाराष्ट्र प्रशासनात ‘क्लास वन’चा दर्जा; महिन्याला कमवा 61 हजार 500 रुपये, तातडीनं करा अर्ज...

Maharashtra Government
येथे क्लिक करा