PSI Vaishnavi Naikare : वकिलीत मन रमलं नाही! ट्रेनिंगच्याआधी पाय मोडला, तरिही जिद्द सोडली नाही; शेवटी PSI झालीच

Aslam Shanedivan

UPSC आणि MPSC

देशात UPSC आणि राज्यात MPSC परीक्षा ही कठीण मानली जाते. पण या कठीण परीक्षा देण्याची तयारी दरवर्षा लाखो तरूण-तरूणी करतात

MPSC Success Story | sarkarnama

मेहनत आणि चिकाटी

या परीक्षा इतक्या कठीण आहेत की येथे प्रत्येकाला यश येतंच असे नाही. जे कठोर मेहनत आणि चिकाटीने अभ्यास करतात ते यशस्वी होतातच

MPSC Success Story | sarkarnama

वैष्णवी नाईकरे

असाच एक प्रेरणादायी प्रवास पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चास-कमान येथील वैष्णवी सुनील नाईकरे हिचा आहे.

PSI Vaishnavi Naikare | Sarkarnama

वकील ते PSI

वैष्णवी नाईकरे यांचं शिक्षण LLB झाले असून त्यांना वर्दीची आवड असल्याने MPSC देण्याचा निर्णय घेतला. कठोर परिश्रम अभ्यासात सात्यत ठेवत त्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) झाल्या.

PSI Vaishnavi Naikare | Sarkarnama

राज्यात 7 वा क्रमांक

MPSC 2023 ची परीक्षा देत तीने महिलांमध्ये राज्यात 7 वा क्रमांक पटकावला. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता

PSI Vaishnavi Naikare | Sarkarnama

पाय फ्रॅक्चर

PSI फिजीकलच्या आधी पायात मोठी दिखापत झाली आणि पाय फ्रॅक्चर झाला. यामुळे फिजीकल देताच येणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले

PSI Vaishnavi Naikare | Sarkarnama

PSI फिजीकल

पण हार न मानता PSI फिजीकलची तयारी केली. चालताही येत नसताही धावली अन् अखेर वर्दी अंगावर चढवलीच

PSI Vaishnavi Naikare | Sarkarnama

Civil Servants TO Politics : प्रशासनातून येत राजकारण गाजवणारे 10 दबंग नेते

आणखी पाहा