Rashmi Mane
नोबेल शांतता पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांनी गुरुवारी संध्याकाळी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली.
मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमध्ये 16 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
बांगलादेशातील अंतरिम सरकारमधील काही प्रमुख सदस्य :-
बांगलादेशचे माजी निवडणूक आयुक्त
महिला हक्क कार्यकर्त्या
मानवाधिकार कार्यकर्ते