सरकारनामा ब्यूरो
1930 मध्ये सुरू झाले तेव्हा या स्थानकाचे नाव मुंबई सेंट्रल होते. नामकरण करून नाना जगन्नाथ शंकरशेठ करण्यात आले. जे आधुनिक मुंबईचे जनक आहेत.
तीर्थंकर पार्श्वनाथ या जैन देवाचे ऐतिहासिक मंदिर या ठिकाणी असल्याने येथील स्थानकाचे नाव असे ठेवण्यात आले.
गाव वस्ती म्हणून ऐतिहासिक महत्त्व दर्शवणारे माझगाव हे या ठिकाणचे जुने नाव आहे.
येथील पोलिस चौकीला कोळशासारखा काळा रंग असल्याने याचे नाव काळाचौकी केले.
या भागात मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर झाले होते. टेकडीवरील या भागास गिरगाव स्थानक नाव दिले.
देशातील एक जुने मंदिर जे देवीचा स्थानिक अवतार आहे. याच मुंबा देवीला समर्पित म्हणून या स्थानकाचे नाव मुंबा देवी ठेवण्यात आले.
टेकडी या मराठी शब्दापासून बनलेला डोंगरी हा शब्द आहे.
जवळच लालबाग असल्याने ब्रिटिशकालीन करी रोड बदलून याचे नामकरण लालबाग केले.
R