राजकारणासाठी कॉर्पोरेट नोकरी सोडली; मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष अमित साटम कोण आहेत?

Mangesh Mahale

BMC निवडणूक

मुंबई महापालिका निवडणुकीचं बिगुल लवकरच वाजणार आहे. आज भाजपकडून एक मोठी घोषणा करण्यात आली.

Amit Satam Mumbai BJP President | Sarkarnama

मुंबई भाजप अध्यक्ष

भाजपकडून अमित साटम यांच्या नावाची घोषणा मुंबई भाजप अध्यक्ष म्हणून करण्यात आली.

Amit Satam Mumbai BJP President | Sarkarnama

राजकारणाची जाण

अभ्यासू आणि आक्रमक अशी प्रतिमा आहे. मुंबईच्या राजकारणाची जाण, कल्पकता त्यांच्याकडे आहे.

Amit Satam Mumbai BJP President | Sarkarnama

अंधेरी

ऑक्टोबर 2014 पासून ते सलग तिसऱ्या कार्यकाळात अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

Amit Satam Mumbai BJP President | Sarkarnama

पदवी

राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात बॅचलर ऑफ आर्ट्स पूर्ण केले. मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (कार्मिक) ची पदवी घेतली.

Amit Satam Mumbai BJP President | Sarkarnama

हॅट्रिक

2024 मध्येही काँग्रेसच्या अशोक जाधवांचा पराभव करत अंधेरी पश्चिम मतदारसंघात विजयाची हॅट्रिक साधली.

Amit Satam Mumbai BJP President | Sarkarnama

श्वेता साटम

मुंबईत मराठी कुटुंबात जन्म.त्यांचे श्वेता साटमशी लग्न झाले असून त्यांना एक मुलगी आहे.

Amit Satam Mumbai BJP President | Sarkarnama

टाटा टेलिसर्व्हिसेस

राजकारणात येण्यापूर्वी साटम यांनी टाटा टेलिसर्व्हिसेसमध्ये मानव संसाधन व्यावसायिक म्हणून काम केले.

Amit Satam Mumbai BJP President | Sarkarnama

करिअर

राजकारणात करिअर करण्यासाठी 2004 मध्ये त्यांची कॉर्पोरेट नोकरी सोडली.

Amit Satam Mumbai BJP President | Sarkarnama

NEXT: सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत कोण? 'या' आहेत सर्वात गरीब मुख्यमंत्री!

येथे क्लिक करा