मुंबईतील पहिलं जेन-झी पोस्ट ऑफिस; कॅफेटेरिया, वाय-फाय, कॅशलेस सुविधा

Mangesh Mahale

मुंबई

आयआयटी मुंबई येथे जेन झी पोस्ट ऑफिस सुरु झाले आहे.

Gen-Z Post Office: | Sarkarnama

डिझाइन

विद्यार्थ्यांच्या थेट सहभागातून हे डिझाइन केले आहे. मॉडर्न इंटीरियर, वाय-फाय झोन आणि विविध ग्राफिटीचा वापर केला आहे.

Gen-Z Post Office: | Sarkarnama

डिजिटल तंत्रज्ञान

Gen-Z पोस्ट ऑफिस डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित असून यामध्ये कॅशलेस व्यवहार आणि त्वरित पोस्टल सुविधा यांना विशेष महत्त्व देण्यात आले.

Gen-Z Post Office: | Sarkarnama

डिजिटल पिढी

आधुनिकीकरण आणि युवा डिजिटल पिढीला आकर्षिक करण्यासाठी जेन झीच्या टपाल कार्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये पहा

Gen-Z Post Office: | Sarkarnama

वाय-फाय सुविधा

मोफत वाय-फाय सुविधा देखील याठिकाणी असणार आहे.

Gen-Z Post Office: | Sarkarnama

वाचनालय

कॅफेटेरिया-शैलीतील बैठक व्यवस्था,छोटे वाचनालय, संगीत कक्षसुद्धा या ठिकाणी असेल.

Gen-Z Post Office: | Sarkarnama

टपाल संग्रह

निवडक टपाल तिकीट संग्रह संबंधित पूरक वस्तूचा पुरवठा सुद्धा होणार आहे.

Gen-Z Post Office: | Sarkarnama

पार्सन विषयी माहिती

पार्सल आणि लॉजिस्टिक्स सेवांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘पार्सल ज्ञान पोस्ट’.

Gen-Z Post Office: | Sarkarnama

आधार नोंदणी

पूर्णपणे डिजिटल, क्यूआर-आधारित सेवा वितरण.आधार नोंदणी आणि अद्ययावत करण्याची सुविधा.

Gen-Z Post Office: | Sarkarnama

NEXT: महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा खमंग दरवळ! 'उमेद'च्या ग्रामीण महिलांचा राजधानीत झेंडा !

येथे क्लिक करा