मुंबईत 'आव्वाज' कुणाचा? मराठी किती जण बोलतात? हिंदी, गुजराती, दक्षिणात्य किती?

सरकारनामा ब्युरो

मुंबईची लोकसंख्या किती?

2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार मुंबईची (शहर आणि उपनगर) लोकसंख्या 1 कोटी 24 लाख 42 हजार इतकी आहे.

BMC Mumbai | Sarkarnama

मुंबईत मराठी भाषिक किती?

त्यापैकी 44 लाख 4 हजार मराठी भाषिक आहेत. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ 35 टक्के लोक मराठी भाषिक आहेत.

Marathi Classical Language | sarkarnama

2001 मध्ये मराठी भाषिक किती?

2001 च्या जनगणनेमध्ये 45 लाख 23 हजार मराठी भाषिक होते.

Mumbai | Sarkarnama

मुंबईत हिंदी भाषिक किती?

मुंबईतील हिंदी भाषकांची संख्या 35 लाख 89 हजार आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 25 टक्के लोक हिंदी भाषिक होते.

Mumbai Local Train | Sarkarnama

2001 मध्ये हिंदी भाषिक किती?

तर 2001 मध्ये मुंबईत 25 लाख 88 लोकांनी त्यांची मातृभाषा हिंदी असल्याचे सांगितले होते.

Mumbai | Sarkarnama

40 टक्क्यांनी प्रमाण वाढले :

2001 ते 2011 या एका दशकात मुंबईतील हिंदी भाषिकांचे प्रमाण 40 टक्क्यांनी वाढले.

Mumbai high court.jpg | sarkarnama

गुजराती बोलणारेही लक्षणीय :

मुंबईसह MMRDA भागांत गुजराती भाषिकांची संख्याही तब्बल 22 लाखांच्या आसपास आहे.

Narendra Modi in mumbai | Sarkarnama

दाक्षिणात्यांची संख्या लाखात :

याशिवाय तेलगु, कन्नड, तमिळ आणि मल्याळम या दाक्षिणात्य भाषिकांची संख्या लाखांत आहे.

M K Stalin | sarkarnama

इतर भाषिकांचा वाढता आलेख :

पंजाबी, बंगाली, राजस्थानी या भाषिकांची संख्याही मुंबईत सातत्याने वाढतीच आहे.

Mumbai Railway Station | Sarkarnama

मराठी अल्पसंख्यांक :

थोडक्यात मुंबईत मराठी अल्पसंख्याक आणि इतर भाषिक बहुसंख्याक झाले आहेत, हे नाकारता येत नाही.

Raj-Thackeray-and-Uddhav-Thackeray | sarkarnama

महाराष्ट्रात मेगा भरती! फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा

Maharashtra Mega Bharti 2025 | Sarkarnama
येथे क्लिक करा