Roshan More
राजश्री शिरवडकर
माजी नगरसेविका आहेत. मुंबई महिला मोर्चाच्या सरचिटणीस आहेत. स्थायी समितीच्या माजी सदस्या आहेत.
अलका केरकर
माजी उपमहापौर आहेत.वाॅर्ड 98 मुलुंड कॉलनी – तुलसी लेक त्या नेतृत्व करतात.
हर्षिता नार्वेकर
राहुल नार्वेकर यांच्या वहिनी आहेत. कफ परेड भागाचे त्या प्रतिनिधीत्व करतात.
रितू तावडे
संघटनात्मक कामाचा अनुभव आहे. मुंबई महिला मोर्च्यात काम केले आहे.महापालिका कामाकाजाचा अनुभव आहे.
आशा मराठे
माजी नगरसेविका आहेत. या वेळी पुन्हा विजयी झाली आहेत. दक्षिण मध्य मुंबईच्या जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. संघटनात्मक कामाचा अनुभव आहे.
शीतल गंभीर
मुंबईच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. महापालिकेत 125 मतांनी विजय मिळवला. माजी नगरसेविका आहे. माहीम भागातून विजयी झाल्या आहेत.
योगिता कोळी
यांनी मालाडमधून मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. महापालिकेच्या आरोग्य, शिक्षण समितीमध्ये त्यांना कामाचा अनुभव आहे.