Mumbai News: मुंबई कुणाची? 20 टक्के जमीन 'या' 9 जमीन मालकांकडे

Mangesh Mahale

स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी (SRA) च्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.

Mumbai Land Ownership NEWS

राजधानीमधील एकूण 1 लाख एकर जमिनीपैकी सुमारे 34 हजार एकर जमीन राहण्यासाठी योग्य आहे. या जमिनीतील जवळपास 6,800 एकर जमीन या 9 प्रमुख जमीनदारांकडे आहे.

Mumbai Land Ownership NEWS

महाराष्ट्राची राजधानी, मायानगरी, उद्योगनगरी मुंबईची 20 टक्के जमिनीवर 9 पारसी ट्रस्ट आणि त्यांच्या कुटुंबियांचा अधिकार आहे.

Mumbai Land Ownership NEWS

गोदरेज कुटुंब 3,400 एकर जमिनीसोबत आघाडीवर आहे. ही जमीन विक्रोळी येथील ईस्टर्न एक्सप्रेस हायवे शेजारी आहे.

Mumbai Land Ownership NEWS

पिरोजशा गोदरेज यांनी ही जमीन दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केवळ 30 लाख रुपयांत विकत घेतली होती.

Mumbai Land Ownership NEWS

F.E. Dinshaw Trust यांच्याकडे राजधानीत 683 एकर इतकी जमीन आहे. ही जमीन मुंबईच्या मालाड परिसरात आहे. हा ट्रस्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Mumbai Land Ownership NEWS

प्रतापसिंह वल्लभदास सुरजी कुटुंब हे या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. यांच्याकडे तब्बल 647 एकर इतकी जमीन आहे. ही जमीन भांडुप व आजूबाजूच्या परिसरात आहे.

Mumbai Land Ownership NEWS

जी. जी. आर्देशीर ट्रस्टच्या नावावर 508 एकर इतकी जमीन आहे. त्यांची शेकडो एकर जमीन चेंबूर भागात असल्याची नोंद करण्यात आली आहे.

Mumbai Land Ownership NEWS

वाडिया ट्रस्टकडे कुर्लामध्ये शेकडो एकर जमीन आहे, सुमारे 361 एकर जमीन या ट्रस्टच्या नावे आहे. सर बायरामजी जी. जी.भॉय ट्रस्ट या ट्रस्टकडे सुद्धा मुंबईत बरीच जमीन आहे, ट्रस्टकडे जवळपास 269 एकर इतकी जमीन आहे.

Mumbai Land Ownership NEWS

सर मुहम्मद युसुफ खोत ट्रस्ट आणि वी. के. लाल कुटुंब सुद्धा समाविष्ट आहे. यांच्याकडे कांजुरमार्ग आणि कांदिवलीमध्ये जमीनी आहेत.

Mumbai Land Ownership NEWS

NEXT: रोजंदारीवर काम करणाऱ्या अनिकेत कोकरेची न्यायाधीश पदावर भरारी

येथे क्लिक करा