Lok Sabha Election 2024 : लोकशाहीचा मतोत्सव

Vijaykumar Dudhale

ॲड उज्ज्वल निकम

महायुतीचे उमेदवार ॲड उज्ज्वल निकम यांनी मुंबईत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

Adv. Ujjwal Nikam | Sarkarnama

वर्षा गायकवाड

महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार वर्षा गायकवाड यांना आपल्या आईसोबत मतदान केले.

Varsha Gaikwad | Sarkarnama

पराग आळवणी

भाजपचे आमदार पराग आळवणी यांनी पार्ले परिसरातील मतदान केंद्रावर परिवारासह मतदानाचा हक्क बजावला.

Parag Alavani | Sarkarnama

मंगेश कुडाळकर

आमदार मंगेश कुडाळकर यांनी मुंबई पब्लिक स्कूल, नेहरु नगर, कुर्ला (पू.) येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.

Mangesh Kudalkar | Sarkarnama

ॲड आशिष शेलार

भाजपचे मुंबई अध्यक्ष तथा आमदार ॲड आशिष शेलार यांनी सेंट स्टॅनिस्लॉस इंटरनॅशनल स्कूल, हिल रोड, वांद्रे पश्चिम येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.

Adv Ashish Shelar | Sarkarnama

झिशान आणि बाबा सिद्दिकी

काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी आणि ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांनी मुंबईत एकत्रित मतदान केले

Zeeshan and Baba Siddiqui | Sarkarnama

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये पूनम महाजन खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्याऐवजी भाजपने यावेळी उज्ज्वल निकम यांना संधी दिली आहे

Adv. Ujjwal Nikam | Sarkarnama

धारावीच्या विद्यमान आमदार

वर्षा गायकवाड ह्या काँग्रेसच्या धारावी विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.

Varsha Gaikwad | Sarkarnama

अरविंद केजरीवाल यांना धमकी, काय आहे प्रकरण?

Arvind Kejriwal | Sarkarnama