Ujjwal Nikam News : अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती?

Roshan More

भाजपचे उमेदवार

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून अ‍ॅड. उज्ज्वल निकम हे भाजपचे उमेदवार आहेत.

Ujjwal Nikam | sarkarnama

मालमत्ता किती?

उज्ज्वल निकम यांच्याकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून 27 कोटी 70 लाख 71 हजार 983 रुपये येवढी संपत्ती आहे.

Ujjwal Nikam | sarkarnama

रोख रक्कम

उज्ज्वल निकम यांच्याकडे 11 लाख 35 हजार 795 रुपये रोख आहे.

Ujjwal Nikam | sarkarnama

वाहन

पाच लाख 27 हजार 433 रुपयांची कार उज्ज्वल निकम यांच्याकडे आहे.

Ujjwal Nikam | sarkarnama

93 लाखांची शेतजमीन

पाथर्डी, मंगळरुळमध्ये निकम यांच्याकडे 93 लाख रुपये किंमतीची शेतजमीन आहे. तर नाशिकमध्ये पाच कोटी रुपयांची अकृषी जमीन आहे.

Ujjwal Nikam | sarkarnama

पत्नीच्या नावे संपत्ती

उज्ज्वल निकम यांच्या पत्नीच्या नावे आठ कोटी 46 लाख 11 हजार 910 रुपयांची संपत्ती आहे.

Ujjwal Nikam | sarkarnama

सोने

14 लाख 71 हजार 640 रुपयांचे सोने निकम यांच्याकडे आहे.

Ujjwal Nikam | sarkarnama

NEXT : पाचच वर्षात साडेपाच कोटींची वाढ, तरी एकही गाडी नाही; श्रीकांत शिंदेची संपत्ती किती?

Srikant Shinde | sarkarnama