राजकीय नेत्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत अनेक दिग्गजांनी केलं मतदान, पाहा खास फोटो

Ganesh Sonawane

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis | Sarkarnama

राज ठाकरे व उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.

जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर

Nana Patekar | Sarkarnama

भाजपचे नेते किरीट सोमय्या व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

Kirit Somaiya, Ravindra Chavan | Sarkarnama

अभिनेत्री तमन्ना भाटिया

Tamannaah Bhatia | Sarkarnama

अभिनेते अक्षय कुमार

Akshay Kumar | Sarkarnama

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी

Prajakta Mali | Sarkarnama

चित्रपट निर्माती, लेखिका व दिग्दर्शिका किरण राव

Prajakta Mali | Sarkarnama

भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Nitin Gadkari | Sarkarnama

सरसंघचालक मोहन भागवत

Mohan Bhagwat | Sarkarnama

माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर

Sachin Tendulkar | Sarkarnama

अभिनेता सुनिल शेट्टी.

Sunil Shetty | Sarkarnama

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

NEXT : ‘प्राजक्ता माळी ते अमेय वाघ’: ‘या’ मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

Bollywood Celebrities Voting | Sarkarnama
येथे क्लिक करा