Murlidhar Mohol : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज ठाकरेंची भेट; पाहा खास फोटो

Sunil Balasaheb Dhumal

खासदार

मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आहेत.

Murlidhar Mohol | Sarkarnama

मंत्रिपद

पहिल्याच टर्ममध्ये त्यांच्या गळ्यात केंद्रीय राज्यमंत्रीपदाची माळ पडली आहे.

Murlidhar Mohol | Sarkarnama

भेट

आता त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. यातूनही त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.

Murlidhar Mohol, Raj Thackeray | Sarkarnama

आभार

या भेटीत त्यांनी राज ठाकरेंचे धन्यवाद व्यक्त केले.

Raj Thackeray | Sarkarnama

शुभेच्छा

यावेळी राज ठाकरेंनी मोहोळ यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Murlidhar Mohol, Raj Thackeray | Sarkarnama

स्वीकार

राज ठाकरेंनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकारही मोहोळांनी केला.

Murlidhar Mohol, Raj Thackeray | Sarkarnama

चर्चा

यावेळी त्यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली.

Murlidhar Mohol, Raj Thackeray | Sarkarnama

पुण्याची सभा

पुण्यातील सभेत राज ठाकरेंनी मोहोळांना शहराच्या समस्यांची जाणीव करून दिली होती.

Murlidhar Mohol, Raj Thackeray | Sarkarnama

NEXT : प्रणिती शिंदेंची दबंग स्टेटमेंट