Sanjog Waghere : बारणे विरोधात दंड थोपटणाऱ्या वाघेरेंची संपत्ती किती ?

Rashmi Mane

शक्तिप्रदर्शन

शक्तिप्रदर्शन करत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे- पाटील यांनी मंगळवारी म्हणजे 23 एप्रिलला अर्ज भरला आहे.

sanjog waghere | Sarkarnama

अर्ज दाखल

या वेळी रॅलीला संबोधित करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंसह आघाडीचे बडे नेते उपस्थित होते.

Sanjog Waghere | Sarkarnama

स्थावर मालमत्ता

पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर तसेच राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष असलेल्या वाघेरेंकडे 18 कोटी चाळीस लाख 99 हजार 609 रुपयांची संपत्ती असून, त्यात स्थावर मालमत्ता अधिक आहे.

Sanjog Waghere | Sarkarnama

एकही मोटार नाही

वाघेरेंकडे एक परवानाधारी पिस्तूल आहे. मात्र, स्वतःच्या नावे एकही मोटार नाही. ते व त्यांची पत्नी माजी नगरसेविका उषा वाघेरे यांच्याकडे प्रत्येकी दीड लाख रुपयांची कॅश आहे. 

Sanjog Waghere | Sarkarnama

जंगम मालमत्ता

वाघेरेंकडे चार कोटी 46 लाख 36 हजार 494 रुपयांची, तर पत्नीकडे एक कोटी 89 लाख 63 हजार 115 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

Sanjog Waghere | Sarkarnama

स्थावर संपत्ती

त्यांची पत्नी आणि त्यांच्याकडे मिळून 12 कोटी पाच लाख रुपयांची स्थावर संपत्ती आहे.

Sanjog Waghere | Sarkarnama

...रुपयांचे कर्ज

वाघेरेंवर 64 लाख 48 हजार 271 रुपये, तर पत्नीवर दोन कोटी 33 लाख 84 हजार 551 रुपयांचे कर्ज आहे. 

R

Sanjog Waghere | Sarkarnama

Next : निवडणूक 'जाहीरनामा' म्हणजे काय रे भाऊ ? जाणून घ्या एका क्लिकवर...