RSS : रेशीम बागेत उपमुख्यमंत्री अन् केंद्रीय मंत्री संघाच्या गणवेशात; पाहा PHOTOS

Jagdish Patil

आरएसएस

'आरएसएस' साठी महत्त्वाचा मानला जाणारा विजयादशमी उत्सव आज नागपुरात उत्साहात पार पडला. यावेळी भर पावसात संघ स्वयंसेवकांनी पथसंचलन केलं.

RSS | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस

या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावली होती.

Devendra Fadnavis | Sarkarnama

नितीन गडकरी

फडणवीस यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी देखील यावेळी उपस्थित होते.

Nitin Gadkari | Sarkarnama

गणवेश

उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री दोघेही संघाच्या गणवेशात यावेळी उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं.

Nitin Gadkari And Devendra Fadnavis | Sarkarnama

संघ मुख्यालय

आरएसएस आणि दसऱ्याचं एक वेगळं नातं आहे. त्यामुळे दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी संघ मुख्यालयात पथसंचलन केलं जातं.

RSS Dasara Melava | Sarkarnama

शस्त्रपूजन

याच पार्श्वभूमीवर संघ मुख्यालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सरसंघचालकांच्या हस्ते रेशीम बाग मैदानावर शस्त्रपूजन करण्यात आलं.

Nagpur RSS Headquarter Mahan Bhagwat | Sarkarnama

भाषण

त्यानंतर सरसंघचालकांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी हिंदूना संघटित होण्याचं आवाहन केलं.

RSS Chief Mohan Bhagwat | Sarkarnama

बांगलादेशी हिंदू

यावेळी त्यांनी बांगलादेशातील हिंदूंना जगभरातील हिंदू समाजाकडून ही मदतीची आवश्यकता असल्याचंही सांगितलं.

RSS Chief Mohan Bhagwat | Sarkarnama

NEXT : ही क्रांतीची वेळ, शस्त्र बाहेर काढा; राज ठाकरेंनी मांडले 10 महत्त्वाचे मुद्दे

Raj Thackeray | sarkarnama
क्लिक करा