महिलांना मिळणार टेक्नोलॉजीची साथ; नमो ड्रोन दीदी योजना'ने खुले होतील रोजगाराचे दार

Rashmi Mane

ग्रामीण महिलांसाठी नवसंजीवनी!

मोदी सरकारची नमो ड्रोन दीदी योजना ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि टेक्नोलॉजीसह सुसज्ज करत आहे. ही योजना ग्रामीण महिलांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे.

Namo Drone Didi Scheme | Sarkarnama

योजना काय आहे?

ही योजना महिलांना ड्रोन ऑपरेटिंग, डेटा विश्लेषण व ड्रोन देखभाल याचे प्रशिक्षण देणार आहे. ज्यामुळे महिलांचे सशक्तीकरण आणि रोजगारनिर्मिती सुलभ झाली आहे.

Namo Drone Didi Scheme | Sarkarnama

कशामुळे बदलेल महिलांचा भविष्य?

प्रशिक्षित महिलांना शेतीसाठी ड्रोनद्वारे फर्टिलायझर व कीटकनाशक फवारणीसाठी प्रति एकर 200 रुपये मिळतील. दररोज 25 एकर फवारणी केल्यास 5,000 रुपये कमाई शक्य आहे.

Namo Drone Didi Scheme | Sarkarnama

वार्षिक उत्पन्न किती?

जर फक्त 3 महिने काम केलं, तरी सुमारे 4.5 लाख उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे ही योजना महिलांना स्वयंपूर्णतेकडे नेईल असा विश्वास वर्तवण्यात येत आहे.

Namo Drone Didi Scheme | Sarkarnama

किती महिलांना मिळणार संधी?

सुरुवातीला 1100 महिलांना ड्रोन मिळाले आहेत. पुढील वर्षभरात आणखी 15,000 महिलांना संधी दिली जाणार आहे.

Namo Drone Didi Scheme | Sarkarnama

प्रशिक्षण प्रक्रिया

हैदराबाद आणि करनाल येथे 15 दिवसांचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग. नंतर गावात फील्ड प्रॅक्टिस. या सगळ्याचा खर्च सरकार करते.

Namo Drone Didi Scheme | Sarkarnama

शेतकऱ्यांसाठी फायदा

  • पेस्टीसाइड व यूरियाचा वापर अर्धा

  • वेळ व श्रम वाचतात

  • उंच पिकांवरही अचूक फवारणी

  • मजुरांचे आरोग्य सुरक्षित

Namo Drone Didi Scheme | Sarkarnama

गेमचेंजर ठरणार ही योजना!

ही योजना केवळ महिलांसाठी नाही, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी गेमचेंजर ठरू शकते.

Namo Drone Didi Scheme | Sarkarnama

Next : रेल्वे प्रवास होणार अधिक आरामदायक; जनरल कोचमध्ये नवीन व्यवस्था 

येथे क्लिक करा