शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज: पीएम किसान पाठोपाठ आणखी एका योजनेचे 2 हजार रुपये मिळणार

Mangesh Mahale

नमो शेतकरी

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे.

Namo Shetkari Mahasanman Yojana | Sarkarnama

आर्थिक मदत

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

Namo Shetkari Mahasanman Yojana | Sarkarnama

अस्वस्थता

सध्या या योजनेचा ८वा हप्ता अद्याप जमा न झाल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

Namo Shetkari Mahasanman Yojana | Sarkarnama

हप्ता एकत्र मिळणार

काही शेतकरी तर ८वा आणि ९वा हप्ता एकत्र मिळणार का, याबाबतही चौकशी करत आहेत.

Namo Shetkari Mahasanman Yojana | Sarkarnama

दोन महिने उलटले..

पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता जमा होऊन दोन महिने उलटले असतानाही नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळालेला नाही.

Namo Shetkari Mahasanman Yojana | Sarkarnama

तांत्रिक अडचणी

नमो शेतकरी योजनेच्या ८व्या हप्त्यासाठी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Namo Shetkari Mahasanman Yojana | Sarkarnama

एकत्र रक्कम

पीएम किसान आणि नमो शेतकरी दोन्ही योजनांचे प्रत्येकी २ हजार रुपये एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात.

Namo Shetkari Mahasanman Yojana | Sarkarnama

होळी

होळीच्या सणाच्या आसपास ही रक्कम खात्यात जमा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Namo Shetkari Mahasanman Yojana | Sarkarnama

NEXT: फडणवीसांच्या होमटाऊनमध्ये देशातील सर्वात उंच हनुमानाची मूर्ती! शहांच्या हस्ते लोकार्पण, काय आहेत वैशिष्ट्य?

येथे क्लिक करा