फडणवीसांच्या होमटाऊनमध्ये देशातील सर्वात उंच हनुमानाची मूर्ती! शहांच्या हस्ते लोकार्पण, काय आहेत वैशिष्ट्य?

Mangesh Mahale

उंच मूर्ती

कोराडी (जि.नागपूर) येथे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या परिसरात देशातील सर्वात उंच हनुमान मूर्तीची निर्मिती केली जात आहे.

Nagpur Hanuman statue, tallest Hanuman statue in India | Sarkarnama

अमित शाह

मूर्तीचे जवळपास 60% काम पूर्ण झाले आहे. लवकरच गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मूर्तीचे लोकार्पण होणार आहे.

Nagpur Hanuman statue, tallest Hanuman statue in India | Sarkarnama

चौथरा

मूर्तीची एकूण उंची 158 फूट असेल. खालच्या चौथऱ्याची उंची सोडून मूर्तीची एकूण उंची 158 फूट इतकी असेल.

Nagpur Hanuman statue, tallest Hanuman statue in India | Sarkarnama

सोलन

आतापर्यंत देशातील सर्वात उंच हनुमान मूर्ती हिमाचल प्रदेशातील सोलन येथे असून ती 157 फुटाची आहे.

Nagpur Hanuman statue, tallest Hanuman statue in India | Sarkarnama

RCC

मूर्ती प्रबलित सिमेंट काँक्रीट म्हणजेच RCC ची असेल. काही ठिकाणी फायबर प्रबलित प्लास्टिक म्हणजेच FRP वापरले जाईल.

Nagpur Hanuman statue, tallest Hanuman statue in India | Sarkarnama

झिंक मेटलायझिंग

मूर्तीला भेगा प्रतिरोधक बनवण्यासाठी झिंक मेटलायझिंग केलं जाईल. मूर्तीच्या पृष्ठभागावर ऍक्रेलिक रंग केला जाईल.

Nagpur Hanuman statue, tallest Hanuman statue in India | Sarkarnama

लोखंड किती

158 फुटांची मूर्ती निर्माण करण्यासाठी तब्बल 1, 178 घनमीटर काँक्रीट तर 140 टन लोखंड वापरण्यात येत आहे.

Nagpur Hanuman statue, tallest Hanuman statue in India | Sarkarnama

मूर्तीचे वजन

चौवथऱ्यापासून मुकुटापर्यंत मूर्तीचे एकूण वजन 2,981 टन एवढा राहील. मे 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

Nagpur Hanuman statue, tallest Hanuman statue in India | Sarkarnama

NEXT: सर्वांत भ्रष्ट देश कोणते? भारताचा क्रमांक कितवा

येथे क्लिक करा