Vasant Chavan: नांदेडमधून आणखी एक चव्हाण दिल्लीला जाणार? चिखलीकर विरुद्ध चव्हाण

Mangesh Mahale

काँग्रेसकडून नाव जाहीर

महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावे काँग्रेसने जाहीर केली. नांदेडमधून माजी आमदार वसंत चव्हाण यांचे नाव जाहीर झाले.

Vasant Chavan | Sarkarnama

चिखलीकर विरुद्ध चव्हाण

भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार वसंत चव्हाण यांच्यात लढत होणार.

Vasant Chavan | Sarkarnama

विधान परिषदेवर नियुक्ती

राष्ट्रवादीकडून 2002 मध्ये वसंत चव्हाण यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती.

Vasant Chavan | Sarkarnama

बंडखोरी

राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने 2009 मध्ये त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.

Vasant Chavan | Sarkarnama

विजयी

नायगाव बिलोली विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते.

Vasant Chavan | Sarkarnama

काँग्रेसमध्ये प्रवेश

त्यानंतर अशोक चव्हाण यांना साथ देत वसंत चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Vasant Chavan | Sarkarnama

2014 मध्ये विजयी

2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला.

Vasant Chavan | Sarkarnama

राजेश पवार

2019 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेश पवार यांनी त्यांचा पराभव केला.

Vasant Chavan | Sarkarnama

जिल्हा मध्यवर्ती बँक

वसंत चव्हाण यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदीदेखील भूषवले आहे.

Vasant Chavan | Sarkarnama

मतदारसंघात वर्चस्व

नायगाव विधानसभा मतदारसंघात त्यांचे चांगले वर्चस्व आहे. त्यांचे नातेसंबंधदेखील मोठ्या प्रमाणात आहेत.

R

Vasant Chavan | Sarkarnama

NEXT: पंतप्रधान मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर...

येथे क्लिक करा