Upendra Dwivedi : लष्कराचे नवे 'व्हाईस चीफ' लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी...

Rashmi Mane

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी

भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडचे कमांडर, लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांना सोमवारी (5 फेब्रुवारी) लष्कराच्या उपप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Sarkarnama

संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी

उपेंद्र द्विवेदी हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी आहेत. द्विवेदी यांनी लष्करासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे.

Sarkarnama

18 व्या बटालियनमध्ये भरती झाली होती.

1984 मध्ये लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या 18 व्या बटालियनमध्ये भरती झाली.

Sarkarnama

महत्त्वाच्या पदांची जबाबदारी

उपेंद्र द्विवेदी यांनी अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली आहे.

Sarkarnama

अनेक पुरस्कार प्रदान

एवढेच नाही तर द्विवेदी यांना परम विशिष्ट सेना पदक आणि अति विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.

Sarkarnama

कमांडरची जबाबदारी

ज्यावेळी पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये संघर्ष सुरू होता त्यावेळी उपेंद्र द्विवेदी यांनी लष्कराच्या उत्तरी कमांडच्या कमांडरची जबाबदारी स्वीकारली आहे.

Sarkarnama

Next : शिक्षक ते कॅनडाचे पंतप्रधान; जस्टिन ट्रूडोची किती आहे संपत्ती? श्रीमंती पाहून बसेल धक्का! 

येथे क्लिक करा