Narendra Modi Letter to Shrikant Shinde : कल्याणमधील सभेच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मोदींचं खासदार शिंदेंना पत्र...

Deepak Kulkarni

येत्या 20 मे रोजी मतदान...

महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा जागांसाठी येत्या 20 मे रोजी मतदान होत आहे.

Voting | Sarkarnama

कल्याणमध्ये मोदींची जाहीर सभा

त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी पंतप्रधान कल्याण येथील व्हर्टेक्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी जाहीर सभा झाली.

Narendra Modi | Sarkarnama

श्रीकांत शिंदे - कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ सभा

कल्याण आणि भिवंडी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ मोदींची सभा झाली.

Narendra Modi | Sarkarnama

'मेगा रोड शो'

तसेच मुंबईतील घाटकोपरमध्ये PM मोदींचा मेगा रोड शो देखील पार पडला.

Narendra Modi | Sarkarnama

निवडून देण्याचे आवाहन

यावेळी मोदींनी या दोघांनाही निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले.

Narendra Modi | Sarkarnama

खासदार शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

पंतप्रधान मोदी यांनी पत्र पाठवत खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Narendra Modi | Sarkarnama

कौतुकाची थाप

या पत्रात मोदींनी खासदार शिंदे यांनी मतदारसंघात केलेल्या कामाबद्दल त्यांच्यावर कौतुकाची थाप टाकली आहे.

Narendra Modi | Sarkarnama

NEXT : रायबरेलीत राहुल गांधींच्या विजयाची कमान सांभाळणारे डी. के. शिवकुमार; वाढदिवसही साजरा केला नाही