Roshan More
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धनुषकोडी येथील कोठंडारामस्वामी मंदिरात पूजा केली.
प्रभू रामचंद्रांनी जेथून रामसेतू बांधण्यास सुरुवात केली त्या अरिचल मुनाई पाॅइंट येथे पंतप्रधान मोदी गेले.
रिचल मुनाई पाॅइंटवर पंतप्रधानांनी योगसाधना केली.
रिचल मुनाई पाॅइंटवर फेरफटका मारला.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त पंतप्रधान मोदी देशातील रामायणाशी संबंधित मंदिरांना भेटी देत आहेत.
शनिवारी (ता.20) मोदींनी तमिळनाडूतील शिवनाथस्वामी या शिवमंदिराला भेट देत पूजा केली.
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी 11 दिवसांचे विशेष अनुष्ठान करत आहेत.
मोदींनी त्यांच्या अनुष्ठानाची सुरुवात नाशिकमधील काळाराम मंदिरापासून केली.
धनुष्यकोडीमध्ये सर्वात उंच ठिकाणी उभे राहून समुद्राकडे पाहिल्यास श्रीलंका नजरेस पडते असे म्हटले जाते.
NEXT : आयुष्मान कार्ड काढता येईल का? काय आहेत नियम? पाहा एका क्लिक वर...