Narendra Modi At Rajasthan : पंतप्रधान मोदींच्या राजस्थान दौऱ्याचे खास फोटो !

Rashmi Mane

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे ४ दिवस उरले आहेत.

Narendra Modi | Sarkarnama

25 नोव्हेंबर रोजी राज्यातील 199 जागांसाठी मतदान होणार आहे.

Narendra Modi | Sarkarnama

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता भाजपच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली आहे.

Narendra Modi | Sarkarnama

मोदी यांनी पाली येथील ओम आश्रम जादन आणि हनुमानगढ येथील पिलीबंगा येथील गांधी स्टेडियममध्ये जोरदार भाषण केले.

Narendra Modi | Sarkarnama

पाली आणि हनुमानगडच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर मोदींच्या सभेचे बिकानेर येथेही आयोजन करण्यात आले होते.

Narendra Modi | Sarkarnama

खरनाल, नागौर येथील वीर तेजाजी मंदिरात मोदींनी पूजा केली.

Narendra Modi | Sarkarnama

राजस्थान विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या स्तराला पोहोचला आहे.

Narendra Modi | Sarkarnama

नरेंद्र मोदींचे राजस्थानमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.

Narendra Modi | Sarkarnama

Indurani Jakhar : KDMC च्या पहिल्या महिला आयुक्त, कोण आहेत IAS इंदुराणी जाखर?