Indurani Jakhar : KDMC च्या पहिल्या महिला आयुक्त, कोण आहेत IAS इंदुराणी जाखर?

Rashmi Mane

केडीएमसीने पदभार स्वीकारला

इंदुराणी जाखर यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) पहिल्या महिला आयुक्त बनल्या आहेत.

Indurani Jakhar

डॉक्टर ते आयएएस

'आयएएस' होण्यापूर्वी डॉ. इंदुराणी जाखर यांनी दिल्लीतील 'आरएमएल' हॉस्पिटलमध्ये 'सीएमओ' म्हणून काम केले होते.

Indurani Jakhar

2016 बॅचच्या अधिकारी

इंदुराणी जाखर यांनी दुसऱ्या प्रयत्नात 'यूपीएससी' परीक्षेत 30 वा क्रमांक मिळवला आहे.

Indurani Jakhar

वडील दिल्ली पोलिसात

इंदुराणी यांचे वडील दिल्ली पोलिसामध्ये कॉन्स्टेबल आहेत.

Indurani Jakhar

हरियाणातून दिल्लीत स्थायिक झाले

डॉ. इंदुराणी मूळच्या हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील आहेत, पण त्यांचे कुटुंब उत्तमनगर, आनंद विहार येथे राहते.

Indurani Jakhar

दिल्लीत घेतले 'एमबीबीएस'चे शिक्षण

इंदूने 2013 मध्ये मौलाना आझाद मेडिकल कॉलेज नवी दिल्ली येथून 'एमबीबीएस'चे शिक्षण पूर्ण केले आहे.

Indurani Jakhar

व्यवस्थापकीय संचालक

डॉ. इंदुराणी जाखर या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या.

Indurani Jakhar

पती आयपीएस अधिकारी

डॉ. इंदुराणी जाखर यांचे पती आरएस मोहित कुमार गर्ग हे आयपीएस अधिकारी आहेत.

Indurani Jakhar

Next : जम्मू आणि काश्मीरचे हँडसम 'आयएएस' अधिकारी; पाहा खास फोटो